Honda Activa CNG Scooter : सीएनजी दुचाकीची किंमत खूप कमी प्रमाणात आहे.

Darpan Kanda
3 Min Read

नमस्ते मित्रांनो आज तुमच्यासाठी आणखी एक नवीन बातमी देण्यात येणार आहे. भारतामध्ये आणखी एक नवीन स्कूटर विकसित होत आहे. तर ही Honda Activa CNG Scooter तर म्हणजे आता ही गाडी सीएनजी यावरती चालणार आहे. भारतात आता सध्या दोन व्यक्तींचे राज्य सुरू असून ते व्यक्ती म्हणजे Hero आणि Honda हे पूर्ण भारत देशावरती राज्य करत आहेत. या अगोदर चार चाकी वाहन चालत होते, तर आता दुचाकी सुद्धा सीएनजी वरती चालणारी येत आहे.

 

पेट्रोलचे भाव वाढत असल्याने कंपन्यांनी आता सीएनजी वरती दुचाकी सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आतापर्यंत सीएनजी दुचाकी ही गाडी रस्त्यावरती दिसली नव्हती, तर होंडा एक्टिवा सीएनजी स्कूटर ही दुचाकी सीएनजी वर चालणारी आहे. यापूर्वी कोणत्याही दुचाकींना सीएनजी इंधन वापरले नव्हते. 

Read more= 7-सीटर Hyundai Ioniq 7 इलेक्ट्रिक SUV जूनमध्ये पदार्पण करणार आहे

Honda Activa CNG Scooter मॉडेल

जर ही होंडा एक्टिवा सीएनजी स्कूटर लॉन्च झाल्यानंतर त्याच्या इंधनामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही. या स्कूटरचा पुढच्या बाजूस दोन सीएनजी सिलिंडर दिसणार आहेत. तर या दोन्ही सीएनजी सिलिंडर मध्ये 10 किलोपर्यंत एवढा सीएनजी भरता येणार आहे. लोकांचे असे म्हणणे आहे की ही सीएनजी स्कूटर 100 किलोमीटर प्रति किलोग्रॅमपर्यंत मायलेज देण्यास सक्षम असावी. सीएनजी किट बसवल्यानंतरही अ‍ॅक्टिव्हा पेट्रोलवर चालणार आहे.

Honda Activa CNG Scooter किंमत

ही दुचाकी लाँच झाल्यानंतरच याची पुष्टी केली जाऊ शकते, परंतु जर ही सीएनजी स्कूटर भारतात उपलब्ध झाली, तर याची किंमत ही 90,000 ते 95,000 हजार रुपये या दरम्यान किंमत राहणार आहे. नंतर उच्च-मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी अगदी वाजवी किंमत असू शकणार. या होंडा एक्टिवा सीएनजी स्कूटरमध्ये तुम्हाला बूट स्पेस मिळेल आणि पुढच्या बाजूला फूटरेस्टसाठी जागा कमी असू शकते. 

SBI Bank UPI Update : SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे तर UPI अपडेट बद्दल

Honda Activa CNG Scooter मध्ये सीएनजी कीट बसवल्यावर यात काय बदल

जर तुम्ही या होंडा एक्टिवा या स्कूटर मध्ये हे जर कीट बसवले तर खूप फायदेशीर आहे. तर ही स्कूटर त्या किटमुळे त्याची पॉवर ही कमी होत जाते. अशा गोष्टींमुळे जलद गतीच्या वाहनांना ओव्हरटेक करण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. या सीएनजी कीट सह सिलिंडर याचे वजन 1.2 किलो आहे. जर एकदा भरल्यावर ते सुमारे 120 किमी ते 130 किमी एवढे धावते. त्यामुळे आपल्याला ते सिलिंडर  पुन्हा भरावे लागणार आहे.

Whatsapp Group Join Now

Share this Article
Leave a comment