SBI Bank UPI Update : SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे तर UPI अपडेट बद्दल

Usman Yadav
2 Min Read

नमस्कार मित्रांनो जे लोक SBI बँकेचे खाते वापरत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तर या SBI बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची नोटीस बजावली आहे. तर ही नोटीस UPI बद्दल दिली असून खूप फायदेशीर ठरणार आहे. तर SBI बँकेने UPI बद्दल ट्विटर या वरती माहिती अपडेट केली असून, तर ही ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. तर भारतातील सर्वात मोठी बँक म्हणजे SBI आहे. SBI बँकेकडून एक नवीन घोषणा करण्यात आली असून ती घोषणा UPI व्याहारांमध्ये काही प्रमाणात आपल्याला अडचण येऊ शकतात. कोणत्याही गैरसोयीबद्दल बँक दिलगीर आहे आणि लवकरच पुढील अद्यतने देण्याचे आश्वासन देते. 

SBI Bank UPI Update इंटरनेट समस्या

ज्या लोकांना इंटरनेट बँकीच्या वापरकर्त्यांना काही प्रमाणात अडचण येत असल्यामुळे त्यांनी तक्रार देखील व्यक्त केली आहे. तरी SBI Bank UPI Update बद्दल आधीच माहिती ग्राहकांना सांगण्यात आली आहे. SBI बँकेने एकाच संदेशातून कळविले आहे की इंटरनेट बँकिंग ऍप्लिकेशन सेवा ही 14 ऑक्टोंबर 2024 रोजी बंद होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. तर मित्रांनो SBI बँकेचे खाते याचे UPI हे पेमेंट करण्यासाठी जास्त प्रमाणात या SBI बँकेचा वापर केला जातो.

SBI Bank UPI Update 

तर SBI बँकेने ट्विटर वरती घोषणा केल्यावर युजर्सच्या प्रतिक्रिया आपणास पाहायला मिळत आहेत. त्यांनी सर्व्हर रीस्टार्ट शेड्यूलची माहिती देखील विचारली कारण त्यांना वैयक्तिक बाबींसाठी तातडीच्या व्यवहारांची आवश्यकता आहे. एका व्यक्तीने बँकेच्या पोस्ट वरती कमेंट केली आहे ती म्हणजे UPI व्यवहार करण्यास असमर्थता व्यक्त केली आणि सर्व्हर अपग्रेड समस्येचे निराकरण करण्याची विनंती करण्यात आली आहे.

Read More= Toyota Innova HyCross चा प्रतीक्षा कालावधी अजूनही एक वर्षापेक्षा जास्त आहे

आता UPI 3 दिवस सुरू होऊ शकणार नाही. तर शनिवारी काही लोकांनी तक्रार केली की SBI बँक दिवसभर ऑनलाईन होती आणि काही डिजिटल सेवा द्वारे त्याची गैरसमज होत आहे. अशा घटनेमुळे पूर्णतः बँकेची चौकशी करण्यात आली आहे. तर SBI बँकेच्या ग्राहकांना सकाळपासून UPI मध्ये पेमेंट करत असताना काही प्रमाणात अडचणी येत आहेत. तर अशा समस्या दूर करण्यासाठी SBI बँक खूप प्रयत्न करत आहे. 

Whatsapp Group Join Now

Share this Article
Leave a comment