अरे बाप रे! आजचा सोन्याचा भाव (Today Gold Price) एवढा झाला.

Usman Yadav
5 Min Read

Post Updated

नमस्ते मित्रांनो तर भारतात Today Gold Price काय चालू आहे. भारतात सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे सोन आहे. तर भारतामधील लोक हे आपल्या पैशांची गुंतवणूक ही सोन्यामध्ये करत असतात. जर आपणास सोन घ्यायचे असेल तर या सोन्याची आपल्याला पूर्णपणे विचारपूस करून नंतर सोने खरेदी करावे. तर या सोन्याचा भाव जर कमी झाला तर लोकांचे मनामध्ये उत्सुकता वाढत जाते. जर एखाद्या भाव जास्त प्रमाणात वाढलेले आढळून आल्यास नाराजी व्यक्त होत असते. जर आपण सोने घेत असाल तर एखादा दुकानदार यामध्ये आपल्याला फसवू शकतो. तर सोन्याचे भाव हे रोजच्या रोज कमी किंवा जास्त होत जात आहे.

Gold Rate 27 Nov

भारतात 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोने उपलब्ध आहे, 22 कॅरेट सोने 91% शुद्ध आहे आणि उर्वरित 9% तांबे आणि जस्त एकत्र मिसळलेले आहे. 24 कॅरेट सोन्याची शुद्धता 99.9% आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमतही जास्त आहे.

Today 22 And 24 Carat Gold Price 24 february 2024

24 february 2024 Today 22 Carat Gold Price

वजनकिंमत
1ग्रॅम5,902₹
8ग्रॅम47,222₹
10ग्रॅम59,028₹
12ग्रॅम70,833₹

24 february 2024 Today 24 Carat Gold Price

वजनकिंमत
1ग्रॅम6,439₹
8ग्रॅम51,515₹
10ग्रॅम64,394₹
12ग्रॅम77,273₹

अधिक माहिती वाचा= घरी आणा KTM RC 200 SPORTS BIKE फक्त Rs 4500 मध्ये, त्वरा करा अप्रतिम ऑफर.

Today 22 And 24 Carat Gold Price 29 Nov.

29 Nov. Today 24 Carat Gold Price

वजनकिंमत
1ग्रॅम6,390₹
8ग्रॅम51,123₹
10ग्रॅम63,904₹
12ग्रॅम76,685₹

29 Nov. Today 22 Carat Gold Price

वजनकिंमत
1 ग्रॅम5,857₹
8ग्रॅम46,843₹
10ग्रॅम58,579₹
12ग्रॅम70,295₹

Today 22 And 24 Carat Gold Price 27 Nov

22 Carat Today Gold Price 27 Nov

वजनकिंमत
1 ग्रॅम5,710₹
8ग्रॅम45,680₹
10ग्रॅम57,100₹
100ग्रॅम5,71,000₹

24 Carat Today Gold Price 27 Nov

वजनकिंमत
1ग्रॅम6,229₹
8ग्रॅम49,832₹
10ग्रॅम62,290₹
100ग्रॅम6,22,900₹

22 कॅरेट Today Gold Price

तर आज दिनांक 01 ऑक्टोंबर 2023 या दिवसाचा सोन्याचा भाव काय चालू आहे ते पाहू शकता. तर भारतात 22 कॅरेट याचा भाव हा 57,308 (प्रती 10 ग्रॅम) एवढा चालू आहे.

सोन्याचे वजन 22 कॅरेट Today Gold Price

वजनकिंमत
1 ग्रॅम5,730₹
8 ग्रॅम45,847₹
10 ग्रॅम57,308₹
12 ग्रॅम68,770₹

24 कॅरेट Today Gold Rate 

तर आज दिनांक 01 ऑक्टोंबर 2023 या दिवसाचा सोन्याचा भाव काय चालू आहे ते पहा. या भारतात 24 कॅरेट याचा भाव हा 63,518 (प्रती 10 ग्रॅम) एवढा सुरू आहे.

अधिक माहिती वाचा= Honda Activa Scooter Discount Offer: फक्त 20 हजार रुपयांमध्ये खरेदी करा? करार कसा मिळवायचा ते जाणून घ्या.

Gold Rate 27 Nov

सोन्याचे वजन 24 कॅरेट Today Gold Rate

वजनकिंमत
1 ग्रॅम6,251₹
8 ग्रॅम50,015₹
10 ग्रॅम62,518₹
12 ग्रॅम70,022₹

22 आणि 24 कॅरेट शहरातील सोन्याचा आजचा भाव काय?

आज दिनांक 01 ऑक्टोंबर 2023 या दिवसाचा काही शहरातील सोन्याचा आजचा भाव काय सुरू आहे. तर तुम्हाला दोन्ही म्हणजे 22 आणि 24 कॅरेट यांचा भाव काय आहेत, ते देण्यात येणार आहेत. 

महाराष्ट्रात सोन्याची गुंतवणूक

महाराष्ट्रातील सोन्याचे दर भारतातील इतर शहरांपेक्षा नेहमीच वेगळे असते. जगात शुल्क, राज्य कर आणि वाहतूक खर्च यासारखी अनेक कारणे आहेत. तुम्ही महाराष्ट्रात सोन्यात गुंतवणूक करू इच्छित असाल तर आज महाराष्ट्रातील सोन्याचा भाव तपासणे तुमच्या हिताचे आहे. देशभरातील सर्वाधिक सोने ग्राहकांमध्येही या शहराची गणना होते. महाराष्ट्रात सोन्याचे दागिने खरेदी करण्यापूर्वी, हे लक्षात ठेवले पाहिजे की, या पृष्ठावर दर्शविल्याप्रमाणे आजच्या सोन्याच्या किमतीसह, दागिन्यांशी संबंधित मार्किंग शुल्क आहेत, ज्यामुळे एकूण किंमत वाढते.

सोने कसे खरेदी करावे?

आजच्या आधुनिक काळात सोने खरेदी करणे खूप सोपे आहे, जर तुम्हाला भौतिक सोने खरेदी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही सोनाराच्या दुकानात जाऊन ते सहज खरेदी करू शकता.

या व्यतिरिक्त, जर तुम्हाला डिजिटल सोने खरेदी करायचे असेल, तर यासाठी अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत – Zerodha आणि Groww . सोने सोबत ठेवायचे असेल तर सोनाराच्या दुकानात जाऊन ते खरेदी करावे.

Whatsapp Group Join Now

Share this Article
Leave a comment