Square-Square Root and Cube-Cube Roots: वर्ग-वर्गमूळ आणि घन-घनफळ

Yadu Loyal
4 Min Read

Square-Square Root and Cube-Cube Roots

नमस्कार मित्रांनो आज आपण या ब्लॉग मध्ये Square-Square Root and Cube-Cube Roots यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आपण सुरुवातीला वर्ग आणि वर्गमूळ पाहणार नंतर घन आणि घनफळ हे पाहणार आहोत. आता सर्वात महत्वाचे म्हणजे Square-Square Root and Cube-Cube Roots हे तलाठी भरती, MPSC, पोलिस भरती इत्यादी भरतीमध्ये या गोष्टींचा समावेश आहे.

वर्ग= 1 ते 30

जेंव्हा आपण त्या संख्येचा दोन वेळा गुणाकार करून जो गुणाकार येतो तो म्हणजे त्या संख्येचा वर्ग असतो असे म्हणतात.

उदाहरणार्थ- 2 हा पूर्णांक आहे. 2 चा वर्ग = 2×2 = 4 आहे.

Square-Square Root and Cube-Cube Roots
Square-Square Root and Cube-Cube Roots
वर्ग= 1 ते 30 पर्यंतचे वर्ग (1-30 Squares): (x²) = 1 to 30
1² = 111² =12121² =441
2² = 412² =14422² =484
3² =913² =16923² =529
4²= 1614² =19624² =576
5² =2515² =22525² =625
6² =3616² =25626² =676
7² =4917² =28927² = 729
8² =6418² =32428² = 784
9² =8119² =36129² = 841
10² =10020² =40030²= 900

वर्गमूळ= 1 ते 30

वर्गमूळ= 1 ते 30 संख्येचे वर्गमूळ (1-30 Square Root): √x = 1 to 30
√1 = 1√11 = 3.317√21 = 4.583
√2 = 1.414√12 = 3.464√22 = 4.690
√4 = 2√13 = 3.606√23 = 4.796
√3 = 1.732√14 = 3.742√24 = 4.899
√5 = 2.236√15 = 3.873√25 = 5
√6 = 2.449√16 = 4√26 = 5.099
√7 = 2.646√17 = 4.123√27 = 5.196
√8 = 2.828√18 = 4.243√28 = 5.292
√9 = 3√19 = 4.359√29 = 5.385
√10 = 3.162√20 = 4.472√30 = 5.477
Square-Square Root and Cube-Cube Roots
Square-Square Root and Cube-Cube Roots

आणखी वाचा= BYD Seal Booking Open in India, 570 किमीच्या रेंजसह आश्चर्यकारक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत, ही माहिती आहे

घन= 1 ते 30

जेंव्हा आपण त्या संख्येचा तीन वेळा गुणाकार करून जो गुणाकार येतो तो म्हणजे त्या संख्येचा घन असतो असे म्हणतात.

उदाहरणार्थ- 2 हा पूर्णांक आहे. 2 चा घन = 2×2×2 = 8 आहे.

1 ते 30 पर्यंतचे घन संख्या (1-30 Cubes): (x³) = 1 to 30
1³ = 111³ = 133121³  = 9261
2³ = 812³ = 172822³  = 10648
3³ = 2713³ = 219723³ = 12167
4³  = 6414³ = 274424³ = 13284
5³  = 12515³ = 337525³ = 15625
6³  = 21616³  = 409626³  = 17576
7³ = 34317³  = 491327³  = 19683
8³  = 51218³  = 583228³ = 21952
9³  = 72919³  = 685929³ = 24389
10³ = 100020³  = 800030³ = 27000
Square-Square Root and Cube-Cube Roots
Square-Square Root and Cube-Cube Roots

घनमूळ= 1 ते 30

घनमूळ : 1 ते 30 पर्यंतचे घनमूळ (1-30 Cube Roots)
∛1 = 1∛11 = 2.224∛21 = 2.759
∛2 = 1.26∛12 = 2.289∛22 = 2.802
∛3 = 1.442∛13 = 2.351∛23 = 2.844
∛4 = 1.587∛14 = 2.41∛24 = 2.884
∛5 = 1.71∛15 = 2.466∛25 = 2.924
∛6 = 1.817∛16 = 2.52∛26 = 2.962
∛7 = 1.913∛17 = 2.571∛27 = 3
∛8 = 2∛18 = 2.621∛28 = 3.037
∛9 = 2.08∛19 = 2.668∛29 = 3.072
∛10 = 2.154∛20 = 2.714∛30 = 3.107

व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये जॉईन व्हा.

Share this Article
Leave a comment