Virat Kohli Happy Birthday

विराट कोहली यांची जन्म तारीख ही 05 नोव्हेंबर 1998 आणि त्यांचे जन्म ठिकाण हे दिल्ली आहे.

विराट कोहली भारतीय वंशाचा असून त्याचा जन्म पंजाबी हिंदू कुटुंबात झाला आणि त्यांचे वडील फौजदारी वकील म्हणून काम करत होते, तर आई गृहिणी होती.

विराट यांच्या वडिलांचे नाव प्रेम कोहली असे होते आणि आईचे नाव सरोज कोहली असे आहे.

विराटला भावना नावाची एक मोठी बहीण आणि विकास नावाचा मोठा भाऊ आहे. त्यांनी आपल्या शिक्षणासाठी पश्चिम विहार, दिल्लीच्या सेंट सोफिया स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता.

टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेशी खेळण्यासाठी सज्ज होत असताना विश्वचषकाच्या सामन्याच्या दिवशीच 35 वर्षांचा होणारा विराट कोहली लक्ष केंद्रीत आहे.

आयसीसीच्या विरोधाला न जुमानता चाहते स्टँडमध्ये भरपूर “विराट” शर्ट घालून माजी भारतीय कर्णधाराला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

23 नोव्हेंबर 2006 रोजी विराटने दिल्ली रणजी संघात प्रवेश केला. खेळात त्याने नव्वद धावा केल्या.

विराट कोहलीने एमएस धोनीनंतरचा भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखले जाते.

Virat Kohli हा 2017 मध्ये तो टीम इंडियाचा मर्यादित षटकांचा कर्णधारही बनला आहे.

विराट कोहलीला त्याचे सहकारी खेळाडू आणि जवळचे मित्र चीकू नावाने हाक मारायचे. चंपक, चीकू या कॉमिक्समधील पात्राच्या नावावरून विराटचे चिकू हे नाव पडले आहे.