Ultraviolet F99 Electric Bike

भारतीय इलेक्ट्रिक वाहन उत्पादक अल्ट्राव्हायोलेट ऑटोमोटिव्हने इटलीमध्ये सुरू असलेल्या EICMA  2023 शोमध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल अनावरण केली आ

भारतातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक सुपर बाईकमध्ये या अल्ट्राव्हायोलेटचा समावेश होणार आहे. याचा टॉप स्पीड 265 किलोमीटर प्रति तास आहे. भारतात लवकरच लॉन्च होणार आहे.

121bhp पॉवरसह रेस-स्पेक लिक्विड-कूल्ड ड्रायव्हर ट्रेन आहे. 265 किमी/तास या टॉप स्पीडसह, ही मोटरसायकल केवळ 3 सेकंदात 0-100 किमी/ताचा वेग वाढवते.

अल्ट्राव्हायोलेट F99 फॅक्टरी रेसिंग प्लॅटफॉर्म 400-व्होल्ट बॅटरी आर्किटेक्चरसह फिट आहे. तर नुकत्याच लाँच झालेल्या F77 मध्ये तुम्हाला 60 व्होल्ट बॅटरी आर्किटेक्चर मिळते

फॅक्टरी रेसिंग प्लॅटफॉर्म 1,400 मिमी चा व्हीलबेस, 1,050 मिमी उंची, मशीन केलेल्या स्विंग आर्मसह अॅल्युमिनियम संरचना, कार्बन फायबर बॉडीवर्क आणि 178 किलो वजनासह ऑफर केले जाईल

अल्ट्राव्हायोलेट F99 फॅक्टरी रेसिंग प्लॅटफॉर्म 2025 पर्यंत भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे.