भारतात Today’s Price Of Gold काय चालू आहे.

भारतात सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे सोन आहे. तर भारतामधील लोक हे आपल्या पैशांची गुंतवणूक ही सोन्यामध्ये करत असतात.

जर आपण सोने घेत असाल तर एखादा दुकानदार यामध्ये आपल्याला फसवू शकतो. तर सोन्याचे भाव हे रोजच्या रोज कमी किंवा जास्त होत जात आहे.

तर आज दिनांक 29 ऑक्टोंबर 2023 या दिवसाचा सोन्याचा भाव काय चालू आहे ते पाहू शकता. तर भारतात 22 कॅरेट याचा भाव हा 56,950 (प्रती 10 ग्रॅम) एवढा चालू आहे.

तर आज दिनांक 29 ऑक्टोंबर 2023 या दिवसाचा सोन्याचा भाव काय चालू आहे ते पहा. या भारतात 24 कॅरेट याचा भाव हा 61,950 (प्रती 10 ग्रॅम) एवढा सुरू आहे.

आज दिनांक 29 ऑक्टोंबर 2023 या दिवसाचा काही शहरातील Today’s Price Of Gold काय सुरू आहे. तर तुम्हाला दोन्ही म्हणजे 22 आणि 24 कॅरेट यांचा भाव काय आहेत, ते देण्यात येणार आहेत.

आजच्या आधुनिक काळात, सोने खरेदी करणे खूप सोपे आहे, जर तुम्हाला भौतिक सोने खरेदी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही सोनाराच्या दुकानात जाऊन ते सहज खरेदी करू शकता.

To see today's price of gold, click on the link below.

सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.