Tejas Box Office Collection Day

आज आपण Tejas Box Office Collection Day याची माहिती पाहणार आहोत. हा तेजस चित्रपट 27 ऑक्टोंबर रोजी आपल्या थिएटरमध्ये प्रकाशित झाला आहे.

हा तेजस चित्रपट रिलीज झाल्यावर त्याची पहिल्या दिवसाची कमाई किती असणार याचा आकडा पाहणार आहोत. आकडेवारी पाहता तेजस लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेला नाही.

तेजस या चित्रपटाचा ट्रेलर हा खूप चांगल्या आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप चांगल्या प्रकारे कमाई करेल अशी अपेक्षा लोकांची होती.

हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांनी तिकिटे ही खूप कमी प्रमाणात बुक केले आहेत. त्यामुळे याची कमाई ही कमीच झाली आहे. परंतु वीकेंडला चित्रपटाची कमाई वाढण्याची शक्यता आहे.

रिलीज झाल्यानंतर तेजस या चित्रपटाला प्रेक्षकांना फारसी पसंती आलेली नाही. परंतु यात शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसात या चित्रपटाची कमाई मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे

या चित्रपटात अंशुल चव्हाण, वरुण मित्रा, आशिष विद्यार्थी आणि विशाख नायर यांच्याही भूमिका आहेत.

हा तेजस चित्रपट पूर्ण करण्यासाठी 45 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दिवशी तेजस या मुव्हीज ची कमाई चांगली नव्हती.