Royal Enfield Upcoming Bike 2024

Royal Enfield Upcoming Bike 2024 ही आपल्या भारतात नवीन वर्षी लॉन्च होणार आहे

तर मित्रांनो ही गाडी भारतामध्ये नोव्हेंबर 2023 मध्ये लॉन्च होणार आहे. या Royal Enfield Himalayan 452 याचे इंजिन हे 451.65cc चे आहे

Royal Enfield Roadster 450 आवडत असेल, तर याची लॉन्च होण्याची तारीख ही मार्च 2024 मध्ये होणार आहे

दुचाकीला सॅडल स्टे, टॉप-बॉक्स माउंट आणि टूरिंग मिरर डिझाइन सादर केले जात आहेत. या गाडीला 6 स्पीड गिअर लावण्यात आले आहेत

या दुचाकीला पुढे आणि मागच्या बाजूला डिस्क ब्रेक लावले आहे. या Royal Enfield Classic 350 Bobber गाडीची किंमत 2,00,000 ते 2,10,000 एवढी शोरुम किंमत आहे.

Royal Enfield Shotgun 650 मार्च 2024 मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. हिला इंजिन हे 648 सीसी, पॅरलल-ट्विन हे बसविण्यात येणार आहे

या Royal Enfield Sherpa 650 गाडीला 6 स्पीड गिअर बॉक्स लावण्यात आले आहे. हिची शोरुम किंमत ही 3,00,000 ते 3,20,000 एवढी किंमत आहे.