New Yamaha R3 MT 03

यामाहाने आपल्या डीलर्सना एक कागदपत्र पाठवल्याचे वृत्त आहे. त्यानुसार यामाहा ही बाईक निवडक डीलर्समार्फतच उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे.

Yamaha R3, MT 03 च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर , हे 3.50 लाख ते 4 लाख रुपयांच्या अपेक्षित किंमती दरम्यान लॉन्च केले जाऊ शकते

डिसेंबर २०२३ च्या मध्यात भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. हे KTM RC 390 आणि BMW G310 RR शी त्याच्या 321 cc शक्तिशाली इंजिनसह स्पर्धा करेल.

बुकिंग प्राप्त झाल्यानंतर, तुमची बाइक Yamaha R3, MT 03 बुकिंग प्राप्त झालेल्या डीलर्सकडे पाठवली जाईल. मात्र, अद्याप डीलर्सची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र या महिन्याच्या अखेरीस या डेलेरोची यादी समोर येईल अशी अपेक्षा आहे