New Yamaha MT-03

Upcoming

एक नवीन गाडी आपल्या भारतात नोव्हेंबर महिन्यात लॉन्च होणार आहे. ज्यामध्ये यामाहाची R15 V4 आणि MT 15 V2 ही उत्पादने अजिबात नाहीत.

या यामाहा कंपनीकडे Yamaha R15S सारख्या स्पोर्ट्स बाइक्स आणि Yamaha FZS Fi V4 सारख्या क्रूझर मोटरसायकल देखील आहेत.

ही Yamaha MT-03 गाडी तुम्हाला रायडिंग करण्यासाठी खूप सुलभ आहे

या बाईकला 6 स्पीड गिअर बॉक्स लावले आहेत. जर रायडिंग करायची असेल तर याला स्लिप आणि असिस्ट क्लचचा या गोष्टींचा समावेश करण्यात येईल.

या मस्क्यूलर फ्युएल टँक, स्प्लिट-स्टाईल सीट, साइड-स्लंग एक्झॉस्ट यामुळे तिचे सौंदर्य वाढते. तर याच वर्षी ही गाडी डिसेंबर महिन्यात लॉन्च होणार आहे.

या गाडीला स्पीडोमीटर, टॅकोमीटर, ट्रिप मीटर, नॉन-पोझिशन फ्युएल गेज, सर्व्हिस इंडिकेटर, स्टँड अलर्ट, रिअल-टाइम टर्न इंडिकेटर, हेल्मेट अलर्ट यांसारखे सर्व काही गोष्टी गाडींमध्ये आहेत.

या New Yamaha MT-03 गाडीचे इंजिन हे 321cc एवढे आहे. ही गाडी 42bhp पॉवर आणि 29.6nm चा पीक टॉर्क जनरेट पॉवर करत असते

कॉल अलर्ट, एसएमएस अलर्ट, ईमेल सूचना, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ, कनेक्टिव्हिटीसह स्मार्ट असिस्ट आणि नेव्हिगेशन सिस्टम असे या वैशिष्ट्यांची यादी आहे. तर या गाडीला पुढच्या आणि मागच्या चाकाला डिस्क ब्रेक लावण्यात आलेले आहेत.

या ब्रेक सुरक्षेसाठी काही गोष्टींचा समावेश आहे ते म्हणजे अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आणि ड्युअल चॅनल एबीएस या गोष्टी आहेत.

या New Yamaha MT-03 हिची एक्स शोरुम किंमत ही 3.50 लाख रुपये ते 4 लाख रुपये या दरम्यान आहे. ही गाडी भारतामध्ये डिसेंबर महिन्यात आपल्याला रस्त्यावरती चालताना दिसणार आहे.