तर मित्रांनो ही New Yamaha MT-03 डिसेंबर महिन्यात लॉन्च केली जाऊ शकते.

तर मित्रांनो ही New Yamaha MT-03 डिसेंबर महिन्यात लॉन्च केली जाऊ शकते.

तर मित्रांनो ही New Yamaha YZF-R3 डिसेंबर महिन्याच्या शेवटी लॉन्च होणार आहे. यामध्ये याचे इंजिन हे 21cc, लिक्विड-कूल्ड, पॅरलल-ट्विन इंजिन वापरू शकता.

New Yamaha YZF-R3 भारतीय बाजारपेठेत 3.70 लाख ते 4 लाख रुपये एक्स-शोरूम किंमत असण्याची शक्यता आहे. या गाडीचा व्हिडिओ सुद्धा देण्यात आला आहे.

नमस्ते मित्रांनो ही New Yamaha MT-07 ही गाडी भारतात 2024 च्या सुरुवातीला लॉन्च होण्याची शक्यता आहे

New Yamaha MT-07 भारतीय बाजारपेठेत 7.50 लाख ते 8 लाख रुपये एक्स-शोरूमच्या अपेक्षित किमतीत लॉन्च केला जाऊ शकतो.

नमस्ते मित्रांनो ही New Yamaha YZF-R7 भारतात 2024 च्या सुरुवातीला लॉन्च होण्याची शक्यता आहे. यामध्ये तुम्ही शक्तिशाली मोटर 689 सीसी तीन सिलेंडर लिक्विड-कूल्ड, पॅरलल-ट्विन इंजिन वापरू शकता.

New Yamaha YZF-R7 भारतीय बाजारपेठेत 10 लाख ते 10.10 लाख रुपयांच्या एक्स-शोरूमच्या अपेक्षित किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो.

भारतात 09 फेब्रुवारी 2024 मध्ये लॉन्च होणार आहे. याचे इंजिन हे 890 cc इन-लाइन थ्री-सिलेंडर लिक्विड-कूल्ड, पॅरलल-ट्विन इंजिन वापरणार आहे

Yamaha MT-09 भारतीय बाजारपेठेत 11.50 लाख ते 12 लाख रुपये एक्स-शोरूमच्या अपेक्षित किंमतीसह लॉन्च केला जाऊ शकतो.