New Toyota Fortuner 2025

New Toyota Fortuner 2025

या गाडीची मागणी भारतीय बाजार पेठेत सर्व वाहनांच्या तुलनेमध्ये सर्वात जास्त आहे.

नवीन टोयोटा फॉर्च्युनर 2025 च्याच उत्कृष्ट TNGA प्लॅटफॉर्मवर यांच्या आधारित केली जाणार आहे

या गाडीमध्ये आता मोठे डायमंड कट अलॉय व्हील मिळणार आहे. मागच्या बाजूची LED हेडलाइट् स्टॉप लॅम्पसह सुधारित बंपर आणि स्पीड प्लेट देखील भेटणार आहे.

काही हायलाइट्समध्ये वायरलेस मोबाइल चार्जिंग, उंची अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीटसह हवेशीर सीट्स आणि वेलकम सेट फंक्शन, अॅम्बियंट लाइटिंग, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल यांचा समावेश आहे.

या नवीन टोयोटा फॉर्च्युनर मध्ये 7 एअरबॅग्ज आणि त्यातच टॉप मॉडेल मध्ये 8 एअरबॅग्ज लावण्यात आली आहेत

या गाडीमध्ये 2.8 लिटर 4सिलेंडर टर्बो डिझेल इंजिन सोबत चालवण्यात येणार आहे

या नवीन टोयोटा फॉर्च्युनरचे प्रमाण बदलून ते सर्व हायब्रीड तंत्रज्ञान सोबत कनेक्ट केले जाणार आहे

आता सध्या या गाडीची किंमत 33.43 लाखांपासून सुरू होऊन ही 51.44 लाख ही किंमत एक्स शोरुम आहे.