अरे बाप! New Samsung Galaxy S24 Mobile

मोबाईल सॅमसंग कंपनीचा आहे. सॅमसंग तुमची फ्लैगशिपसह फीचर्स ही लॉन्च करणार आहे. या मोबाईलचा कॅमेरा हा 200mp मेगापिक्सलचा असू शकणार आहे आणि त्याच मोबाइलच्या कॅमेरामध्ये 100x डिजिटल झूम होऊ शकणार आहे.

स्मार्टफोन 3 प्रकारात Galaxy S24, Galaxy S24+ आणि Galaxy S24 Ultra मध्ये लॉन्च केला जाईल. हा मोबाईल पुढच्या लॉन्च होणार असून त्याची तारीख ही 18 जानेवारी 2024 रोजी प्रकाशित केला जाणार आहे.

कलर हा ब्लॅक आणि ग्रेफाईट असे दोन कलर दिले जाणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, स्नॅपड्रॅगन 8 जनरल 3 प्रोसेसर वापरला जाईल. या फोनमध्ये 6.8 इंच एवढा डिस्प्ले केला गेला आहे, जो 144 Hz रिफ्रेश रेट ला सपोर्ट करतो.

हा मोबाईल पुढच्या वर्षी लॉन्च होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या व्हिडिओ पाहण्यासाठी खाली देण्यात आला असून तरी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एक दिली लिंक दिली जाणार आहे.

या मोबाईलचा कॅमेरा 200mp मेगापिक्सल असू शकणार आहे. या सीरीजमध्ये 10X झूम नाही, तर 100X डिजिटल ज़ूम कॅमेरा टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे.

या स्मार्टफोनमध्ये 200 MP + 12 MP + 50 MP + 10 MP चा कॅमेरा सेटअप करण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12 MP कॅमेरा सेन्सर लावण्यात आला आहे.

या मोबाईलची किंमत मीडिया नुसार त्याची किंमत ही 92,999 रुपये असू शकणार आहे आणि याची लॉन्च झाल्यानंतर कमी पण होऊ शकणार आणि वाढू शकेल असा अंदाज व्यक्त केला आहे.