New Maruti Suzuki Alto 800 2024

New Maruti Suzuki Alto 800 2024 ही भारतात विकसित होत आहे. ही गाडी सर्व गाड्यांपेक्षा कमी किमतीत ही New Maruti Suzuki Alto 800 विकली जात आहे.

या गाडीचा व्हिडिओ पाहायचा असेल सर्वांत खाली देण्यात आलेला आहे. नंतर अधिक माहितीसाठी सुद्धा एक मधी लिंक दिली आहे.

या नवीन मारुती सुझुकी अल्टो 800 यामध्ये जुन्या गाडीपेक्षा नवीन गाडी मध्ये खूप प्रमाणात बदल करण्यात आला आहे. अल्टो 800 ला नवीन डिझाइन केलेले फ्रंट प्रोफाइल मिळणार आहे,

बोनेटच्या खालून ऑपरेट करण्यासाठी कंपनी 1.0 लीटर पेट्रोल इंजिन वापरणार आहे, जे 67 bhp आणि 89 Nm टॉर्क पॉवर जनरेट करत आहे. इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड AMT गियर बॉक्ससह दिले जाईल.

अशी अपेक्षा करण्यात आली आहे. ही गाडी CNG मध्ये सुद्धा उपलब्ध होऊ शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली आणि ही CNG गाडी आपणास खूप फायदेशीर ठरणार आहे.

यामध्ये मोठ्या टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि वायरलेस अँड्रॉइड अल्टो सोबत Apple कारप्ले कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

या नवीन मारुती सुझुकी अल्टो 800 मध्ये हायलाइट्स वायरलेस मोबाइल चार्जिंग, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, उंची अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, इलेक्ट्रॉनिक सनरूफ आणि अॅम्बियंट लाइटिंग यांचा यात समावेश आहे.

काही सुरक्षा रक्षक आहेत ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, हिल होल असिस्ट, रिव्हर्स पार्किंग कॅमेरासह ट्रॅक्शन कंट्रोल सेन्सर्स, ISOFIX चाइल्ड सीट अँकर यांसारखी महत्त्वाची सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.

तर मित्रांनो ही आपल्या भारतात रस्त्यावरती आपणास 2024 च्या अखेरीस दिसणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

आता सध्या असलेल्या अल्टो यांच्या किंमती ह्या 4 लाख रुपये ते 5.50 लाखांपर्यंत सुरू झाली आहे. नवीन जनरेशन ऑटो 800 ची किंमत त्याच्या किमतीच्या प्रीमियमवर असणार आहे.