New Mahindra Bolero CNG

महिंद्रा कंपनीकडे बोलेरो, निओ बोलेरो, स्कॉर्पिओ एन, स्कॉर्पिओ क्लासिक आणि XUV700, XUV300 आणि महिंद्रा थारच्या लाइनअपमध्ये उत्तम ऑफ रोडिंग आहे.

महिंद्रा बोलेरो गाडी 75 bhp आणि 210 Nm टॉर्क जनरेट करत असते. यामध्ये इंजिन पर्याय फक्त पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह ऑफर करण्यात येणार आहे.

या New Mahindra Bolero CNG याला समोरच्या दोन्ही बाजूला एअर बॅग बसवण्यात आल्या आहेत.

सध्या महिंद्रा बोलेरो 16 किलोमीटर एवढी मायलेज देत आहे आणि आता CNG बसविल्यानंतर ही गाडी 25 ते 30 किलोमीटर एवढी मायलेज देणार आहे.

बोलेरोला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, मॅन्युअल एसी कंट्रोल, उंची अॅडजस्टेबल सीट, पॉवर विंडो, पॉवर स्टीयरिंग, सामान्य लेदर सीट्स, स्टीयरिंग व्हीलवर म्युझिक कंट्रोल्स याशिवाय डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह AUX कनेक्टिव्हिटी मिळणार आहे

आता सद्या महिंद्रा बोलेरो याची किंमत ही 9.79 लाख रुपयांपासून सुरुवात आहे. पण दिल्ली एक्स शोरूम मध्ये 10.80 लाख रुपयांपर्यंत जाते.