New JioPhone Prime 4G

या जिओ फोनमध्ये 2.4 इंच टीएफटी असा डिस्प्ले तयार केला आहे. तसेच यात रेजोल्यूशन 320×240 पिक्सल लावण्यात आले आहे.

या जियो फोनची लॉन्च झाल्यावर याची बाजारात किंमत ही 2599 रुपयांना विकला जाईल. या New JioPhone Prime 4G चा दिवाळी मध्ये सेल सुरू होणार आहे.

या मोबाइलच्या समोरचा कॅमेरा हा 0.3MP सेल्फी कॅमेरा असून आणि त्यासोबत 2 mp चा कॅमेरा देण्यात येणार आहे.

आपण यूट्यूब, फेसबुक, जिओ चित्रपट आणि इतर अॅप्स यूज यांचा वापर करू शकणार. तर प्राइम 4G फोन KaiOS सिस्टम सिस्टमवरती आधारित आहे. याची बॅटरी पॉवर ही 1800mah एवढी आहे.

आपण एकदा चार्ज केल्यास संपूर्ण दिवस बॅटरी टिकण्याची शक्यता आहे. नंतर यामध्ये ARM Cortex A53 प्रोसेसर डाऊनलोड आहे आणि डिव्‍हाइसमध्‍ये 5.0 Bluetooth वर्ज़न टेक्नॉलॉजी वापरण्‍यात आलेली आहे

या मोबाईल मधले डिव्हाइस जियो सिम याला सपोर्ट करत असतात आणि या फोनमध्ये आपल्याला एकच सिम कार्ड वापरता येणार आहे.

JioPhone प्राइम 4G फोन मध्ये KaiOS सिस्टम इनबिल्ड केले आहे. तर हे ओपन सोर्स सिस्टम आहे, तर असे फ्रीचर्स या मोबाईल मध्ये लावण्यात आले आहेत.

या 4g मोबाईल याला 512mb रॅम देण्यात आला आहे. नंतर याचे इन्टर्नल स्टोरेज 128GB वाढवू शकणार. याची डिव्हाइस बॉडी राऊंड शेपमध्ये आहे आणि या मोबाइलच्या कंपनीचा लोभो हा त्याच्या पाठीमागे देण्यात आला आहे.