New Bajaj Platina CNG Bike

भारतात पहिली गाडी CNG वरती चालणारी पाहण्यास मिळणार आहे.

या गाडीला 100cc ते 102cc एवढे इंजिन आहे. ही बाईक एका तासाला 90 किलोमीटर एवढे अंतर पार करणार आहे.

तर मित्रांनो या गाडीची किंमत ही 65,943 यांच्यापेक्षा जास्त असू शकते आणि ही किंमत एक्स शोरुम किंमत आहे.

New Bajaj Platina CNG Bike किंमत आणि मायलेज