New Apache RTX

आता KTM आणि BMW या दोन गाड्यांचा गेम संपला तर पर्वतावर राज्य करणारी RTX गाडी लॉन्च होत आहे.

या गाडीचे इंजिन हे 313 cc वॉटर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर, फोर-स्ट्रोक इंजिनसह जोडले जाण्याची शक्यता आहे. जे जास्तीत जास्त 34bhp पॉवर आणि 28Nm कमाल पीक टॉर्क जनरेट करते. या गाडीला 6 स्पीड गियर बॉक्स जोडले जातील.

यासोबतच स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यांसारख्या आधुनिक वैशिष्ट्यांसह TVS SmartXonnect कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध होणार आहे.

या गाडीला जोडण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी, यात अँटी-लॉकिंग ब्रेकिंग सिस्टम आणि ड्युअल चॅनल एबीएस सारखी प्रगत वैशिष्ट्ये मिळणार आहेत.

भारतात लवकरच लॉन्च होईल. याची तारीख लॉन्च झालेली नाही परंतु 2024 च्या सुरुवातीला लॉन्च होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

ही गाडी लॉन्च झाल्यानंतर आपल्याला याची किंमत ही 3 लाख रुपये ते 3.5 लाख रुपये एक्स शोरुम असणार आहे. तर याची लवकर बुकिंग करून घ्यायची आहे.