Leo Box Office Collection

एक नवीन चित्रपट रिलीज झाला आहे आणि त्या चित्रपटाचे नाव लिओ असे आहे.

लिओ हा २०२३ चा भारतीय तमिळ-भाषेतील अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे.

या दिवसात त्याने 148  कोटी रुपये कमाई केली आहे. त्यामधली त्यांची कमाई ही भारतामध्ये 68.80 कोटी रुपये कमवले आहे.

लिओ या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 215 कोटी रुपये कमवले आहेत.

हा लिओ चित्रपट पाच प्रकारच्या भाषांमध्ये उदयास आला आहे

त्या कोणत्या भाषा हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड अशा या भाषांमध्ये रिलीज झाला आहे

विजय थालपती यांना सोडून बाहेरील चित्रपटात संजय दत्त, त्रिशा कृष्णन, मन्सूर अली खान, प्रिया आनंद, मिस्किन, अर्जुन सर्जा आणि गौतम वासुदेव मेनन

पहिल्याच दिवशी १४८ कोटींचे कमाई करून या चित्रपटाने रजनीकांत यांच्या ‘जेलर’ या चित्रपटालाही सुद्धा मागे टाकले आहे.