Koffee With Karan 8

रणवीर-दीपिका-रणबीर सोबत करण जोहर बनविणार 1960 का हिट फिल्म का रीमेक

या पहिल्या एपिसोड मध्ये रणवीर आणि दीपिका हे या चित्रपटात पाहुणे म्हणून आलेले आहेत.

तर यात करन जोहर, रणवीर, दीपिका आणि रणबीर कपूर यांना घेऊन हिंदी सिनेमा यांचा रिमेक करण्यात येणार आहे.

करण जोहर रणवीर-दीपिका-रणबीरसोबत चित्रपट बनवणार आहे दीपिकाच्या एक्स बॉयफ्रेंड् सोबत लव्हस्टोरी मध्ये काम करताना त्याला कोणतेही अडचण आलेली नाही.

रणवीरने दीपिकाचा एक्स बॉय फ्रेंड रणबीर यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

संगम या चित्रपटामध्ये एकच मुलीवर प्रेम करणारे दोन जिवलग मित्र यांची कथा असल्याची माहिती करन जोहर यांनी सांगितली आहे.

संगम चित्रपट 1964 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये राज कपूर वैजयंतीमाला आणि राजेंद्र कुमार यांच्या काही मुख्य भूमिका होत्या.

करन जोहरने रणवीर सिंगला आश्वासन दिले होते की तर तू अजूनही संगम हा चित्रपट बनवू शकणार आहे. लगेच दीपिका पदुकोण यांनी या चित्रपटात काम करण्यासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.

रणवीर आणि दीपिका दोघेजण या चित्रपटांमध्ये काम करण्यास इच्छुक झाले आहेत तरी करन जोहर यांनी सुद्धा आपली चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.