India vs New Zealand Highlights World Cup

हा सामना धर्मशाळा येथे सुरू केला आणि हे ठिकाण म्हणजे सर्वात सुंदर व स्वच्छ आहे. तेथील परिसर हा पूर्णपणे थंडीचे आहे.

274 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना भारतीय संघाने 6 गडी गमावून सामना जिंकला

रोहित शर्माने 46, रवींद्र जडेजाने 39 आणि केएल राहुलने 33 धावा केल्या

विराट कोहलीने 104 चेंडूत 95 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

पहिल्या 10 षटकांमध्ये भारतीय वेगवान गोलंदाज अथक होते आणि मोहम्मद शमीने विल यंगला सामन्यातील पहिल्या चेंडूवर बाद केले.

सर्वांचा लाडका आमचा शुभमन गिल आहे.

भारताने न्यूझीलंडसोबत रचला इतिहास यामध्ये विराट कोहली यांनी जबरदस्त खेळले आहेत.