ही स्पोर्ट बाईक फक्त 10999 रुपयांत आणा आपल्या घरी

नवरात्रीच्या सणांमध्ये ऑफर सुरू

या स्पोर्ट बाईक मध्ये स्टायलिश फीचर्स आणि स्टायलिश लुक सुद्धा आहे.

KTM RC 125 ची 14.32 पॉवर आणि 12nm चा पीक टॉर्क जनरेट करत असते.

Sport Bike KTM RC 125 ला मागच्या बाजूस 320mm डिस्क ब्रेक

KTM RC 125 ची स्पर्धा Honda Shine 125, TVS Raider 125 आणि Yamaha R15 v4

या गाडीची किंमत 2.16 लाख एवढी आहे

Sport Bike KTM RC 125 ची ऑफर