Ola चे आगमन, Honda Activa Electric Scooter 9 जानेवारी रोजी प्रगत वैशिष्ट्यांसह लॉन्च होत आहे

Date:-19-12-2023

नमस्कार मित्रांनो होंडा एक्टिवा इलेक्ट्रिक स्कूटर ही नवीन स्वरूपात भारतीय बाजारपेठेत लॉन्च होण्याच्या मार्गावर आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतामध्ये 9 जानेवारी 2024 मध्ये लॉन्च होणार आहे.

Honda Motorcycle India भारतातील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर Honda Activa चे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. तर होंडाने लॉन्चचा तपशील जाहीर केला आहे.

होंडा ॲक्टीवा इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरी पॅक आणि इतर विशिष्ट माहिती समोर आलेली नाही. पण बाईक तज्ज्ञांच्या मते, यात 280 किलोमीटरची रेंज असणारा बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे.

या स्कूटरच्या हार्डवेअर आणि सस्पेन्शन ड्युटीमध्ये समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस प्रीलोड-अॅडजस्टेबल मोनो-शॉक समाविष्ट आहेत.

Honda Activa इलेक्ट्रिकच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही परंतु बाईक तज्ञांच्या मते, ती 1.10 लाख ते 1.20 लाख रुपयांच्या अंदाजे किंमतीत लॉन्च केली जाऊ शकते.

Honda Activa लाँच केल्यानंतर, ती भारतीय बाजारात TVS iQube, Ather 450X, Bajaj Chetak Electric आणि Ola Electric S1 शी स्पर्धा करू शकते.