Honda Activa CNG Scooter

भारतामध्ये आणखी एक नवीन स्कूटर विकसित होत आहे. तर ही Honda Activa CNG Scooter तर म्हणजे आता ही गाडी सीएनजी यावरती चालणार आहे

पेट्रोलचे भाव वाढत असल्याने कंपन्यांनी आता सीएनजी वरती दुचाकी सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे.

होंडा एक्टिवा सीएनजी स्कूटर ही दुचाकी सीएनजी वर चालणारी आहे. यापूर्वी कोणत्याही दुचाकींना सीएनजी इंधन वापरले नव्हते.

तर या दोन्ही सीएनजी सिलिंडर मध्ये 10 किलोपर्यंत एवढा सीएनजी भरता येणार आहे.

सीएनजी स्कूटर 100 किलोमीटर प्रति किलोग्रॅमपर्यंत मायलेज देण्यास सक्षम असावी. सीएनजी किट बसवल्यानंतरही अ‍ॅक्टिव्हा पेट्रोलवर चालणार आहे.

सीएनजी कीट सह सिलिंडर याचे वजन 1.2 किलो आहे. जर एकदा भरल्यावर ते सुमारे 120 किमी ते 130 किमी एवढे धावते.

Honda Activa CNG Scooter मध्ये सीएनजी कीट बसवल्यावर यात काय बदल