Hero Splendor Plus Xtec : भारतातल्या आधीच्या जुनी स्प्लेंडर पेक्षा हि नवीन स्प्लेंडर जास्त प्रमाणात ऍव्हरेज देणार आहे.

गाडी होंडा आणि बजाज यांना सुद्धा ही Hero Splendor Plus Xtec बाईक मागे टाकणार आहे.

यामध्ये फ्रंटला एलईडी डीआरएल आणि एलईडी हेडलाइट जोडण्यात आलेले आहेत.

या गाडीचे इंजिन हे BS6 मधून अनुरूप बनवण्यासाठी OBD 2 स्टेज 2 नियमांचे पालन करण्यासाठी बदल करण्यात आले आहे.

यामुळे कमी प्रमाणात प्रदूषण होईल आणि जास्त प्रमाणात मायलेज देणार आहे. ही बाईक तुम्हाला एक लिटर मध्ये 60 ते 70 किलोमीटर एवढे अंतर पार करणार आहे.

या बाईकला डिजिटल डिस्प्ले वर तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यांसारखे नवीन वैशिष्टे लावले आहे. 

पेट्रोलची टाकीची क्षमता ही 9.5 लिटर एवढी आहे. या गाडीची कंपनी पूर्ण भारतात गाजलेली आहे. तर Hero Splendor Plus Xtec याची किंमत ही 79,700 रुपये एक्स शोरुम किंमत आहे.