IPL 2024 मध्ये Hardik Pandya मुंबई इंडियन्सचा कॅप्टन ठरला आहे

Date:- 19-12-2023

नमस्कार मित्रांनो आपल्या आवडीचा खेळाडू आणि कर्णधार म्हणजे Hardik Pandya आहे.

आता मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून पदभार स्वीकारून आयपीएल 2024 हंगामासाठी पुनरागमन करणाऱ्या हार्दिक पांड्याला त्यांच्या कर्णधारपदी नियुक्त केले आहे.

गेल्या 10 वर्षांपासून रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्स या टीमचा कॅप्टन म्हणून होता, तर आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून हार्दिक पांड्या असणार आहे.

पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स या टीमला मजबूत करण्याचे काम हे हार्दिक पांड्या करणार आहे. हार्दिक पांड्या हा 2015 पासून आयपीएल मध्ये प्रवेश केला आहे आणि तो 2021 पर्यंत मुंबई इंडियन्स टीम कडून खेळत होता.

हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स या टीमसाठी 2015-2021 पर्यंत 92 सामने खेळले आणि त्यात 153 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट हा 27.33 च्या सरासरीने 1476 धावा काढल्या आहेत.

हार्दिक पांड्याचा जन्म ११ ऑक्टोबर १९९३ रोजी सुरत, गुजरात क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हार्दिकने एमके हायस्कूलमध्ये नववी इयत्तेपर्यंत शिक्षण घेतले

सप्टेंबर 2021 मध्ये, पंड्याला 2021 ICC पुरुषांच्या T20 विश्वचषक साठी भारताच्या संघात स्थान देण्यात आले. [19] मात्र, पंड्या अपेक्षेप्रमाणे प्रभाव पाडू शकला नाही

"हार्दिक हा तरुण आणि ताजा कर्णधार आहे ज्याने निकाल दिला आहे. त्याने गुजरात टायटन्सचे नेतृत्व दोन आयपीएल फायनलमध्ये केले आणि एकदा विजेतेपद मिळवले.