आता सध्या या इलेक्ट्रिक स्कूटरची बाजारात किंमत ही 41999 रुपये शोरुम किंमत आहे

आता सध्या या इलेक्ट्रिक स्कूटरची बाजारात किंमत ही 41999 रुपये शोरुम किंमत आहे

या स्कूटर मध्ये उत्तम दर्जाचा बॅटरी पॉवर देण्यात आली आहे

ग्रेटा हार्पर इलेक्ट्रिक स्कूटर याला एकदा चार्जिंग केल्यास 89 किलोमीटर एवढे अंतर पार करू शकते.

ब्रेक सिस्टम ही पुढच्या चाकाला डिस्क ब्रेक लावण्यात आले असून तरी मागच्या चाकाला ड्रम ब्रेकची सिस्टीम लावली आहे

या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये तुम्हाला काही अडवान्स फ्रीचर्स देण्यात आली आहेत

स्कूटर एका तासाला फक्त 25 किलोमीटर जात आहे.

या स्कूटर मध्ये उत्तम दर्जाचा बॅटरी पॉवर देण्यात आली आहे कारण लांब जाण्यास आपल्याला चांगल्या प्रकारे मदत होईल.