हा रिडिम कोड पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

Click on below link to check this redeem code.

अरे व्हा! Garena Free Fire MAX Redeem Codes हा लवकर पाहून घ्या.

या 12 अंकी अल्फान्यूमेरिक कोडमध्ये कॅपिटल अक्षरे आणि संख्या असतात. ज्यांना माहिती आहे का नाही गरेना फ्री फायर मॅक्स हा गरेना फ्री फायर याची आवृत्ती आहे.

तर हे 2021 वर्षी पदार्पण करण्यात आले आहे. या गेमचे डेव्हलपर हे रोजच्या रोज रिडिम कोड हा अपडेट केला जात आहे.

हा रिडिम कोड वापरणाऱ्या खेळाडूंसाठी तर खेळाडूंना रिबेल अकादमी वेपन लूट क्रेट, रिव्हॉल्ट वेपन लूट क्रेट, डायमंड्स व्हाउचर , फायर हेड हंटिंग पॅराशूट दैनंदिन रिडीम कोड वापरून जिंकण्याची संधी मिळेल.

Garena Free Fire MAX Redeem Codes वापरण्यासाठी आपल्याला काही कालावधी देण्यात आला असून तो म्हणजे 12 तासांचा फक्त आहे.

रिडीम कोड हा पहिल्या 500 खेळाडूंना देण्यात येणार आहे. तर त्वरित हा रिडीम कोड टाकून आपले यामधून रिडीमचा वापर करावा.

Garena Free Fire MAX Redeem Codes काय आहे ते पाहू. या रिडिम कोडचा वापर हा गेम मधील कपडे, शस्त्रे आणि बंदुकीच्या स्कीन वापरता यावी म्हणून वापर केला जातो.

Facebook, Twitter , Google किंवा VK ID वापरून तुमच्या खात्यात लॉग इन करा

Click on below link to check this redeem code.