2024 New KTM Duke 125

ही स्पोर्ट बाईक असे म्हणून ओळखले जाणार आहे. भारतामध्ये स्टायलिश आणि परफॉर्मन्स बाईक उत्पादक म्हणून KTM याला ओळखले जाते.

या New KTM Duke125 मध्ये कॉल अलर्ट, एसएमएस अलर्ट, ईमेल नोटिफिकेशन सोबत स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी यासारख्या आधुनिक फीचर्स त्याच्या डिजिटल डिस्प्लेवर पाहण्यास मिळणार आहेत.

KTM 125 Duke ला पॉवर करण्यासाठी, 124.7cc BS6 OBD कंप्लायंट 124.7cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड मिळण्याची शक्यता आहे.

या गाडीला 9,250rpm वर 14.3bhp पॉवर आऊटपुट करते आणि ही पॉवर 8,000rpm वर 12Nm चा पीक टॉर्क जनरेट करत असते. या गाडीला 6 स्पीड गियर बॉक्स लावण्यात आलेले आहेत

तर ही गाडी 2024 मध्ये किंवा नोव्हेंबर महिन्यात लॉन्च होणार असून, तरी याची किंमत ही 1.90 लाख रुपये ते 2 लाख रुपये ही किंमत एक्स शोरुम एवढी आहे.

या KTM Duke 125 ला ब्रेक सिस्टम ही दोन्ही टोकांना सिंगल-चॅनल ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह सिंगल डिस्क ब्रेक सुद्धा लावण्यात आलेले आहे.

या KTM Duke 125 चा कलर हे केशरी, सब-फ्रेम, अलॉय व्हीलसाठी काळा आणि आणखी एक रंग उपलब्ध होणार आहे.

तर मित्रांनो ही KTM Duke 125 गाडी तीन गाड्यांसोबत स्पर्धा करणार आहे. तर त्या गाड्या बजाज पल्सर NS125, टीव्हीएस रायडर 125 आणि होंडा sp 125 यांच्या सोबत ही गाडी स्पर्धा करू शकणार आहे