2023 Suzuki V-Strom 800DE

नमस्कार मित्रांनो भारतातील सर्वात खतरनाक गाडी म्हणजे 2023 Suzuki V-Strom 800DE ही आहे

ही बाईक कुठल्याही रस्त्याने आणि डोंगराळ भागात सुद्धा चालविली जात आहे. तर Suzuki V-Strom 800DE गाडी लॉन्च होण्याची तारीख नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.

व्ही-कॉम लाईनमध्ये 21-इंच ट्रॅव्हल व्हेल आणि सर्वात लांब स्पेंशन्ससह गॉन्टलेट खाली फेकले जाते. या गाडीचे इंजिन 776cc एवढे आहे.

BMW F850 GS, सुजुकी V-Strom 650 XT, ट्रायम्फ टायगर 900, V-Strom 800DE समान एक आणि बाइक Honda XL750 Transalp या सर्व गाड्या भारतात मार्च 2024 मध्ये लॉन्च होणार आहेत.

या कंपनीची गाडी तीन कलर मध्ये उपलब्ध होणार आहे तर तर कलर म्हणजे चॅम्पियन यलो 2, ग्लास मॅट मेकॅनिकल ग्रे आणि ग्लास स्पार्कल ब्लॅक हे आहेत.

या गाडीमध्ये टाकीची क्षमता ही 20 लिटर एवढी आहे.

या गाडीला 6 स्पीड गिअर बॉक्स लावण्यात आले आहे.

या Suzuki V-Strom 800DE गाडीची किंमत भारतामध्ये 11 लाख ते 12 लाख रुपये होण्याची शक्यता आहे.