Royal Enfield Upcoming Bike 2024 : भारतामध्ये नवीन रॉयल एनफिल्ड गाड्या लॉन्च होणार आहेत.

Yadu Loyal
4 Min Read

नमस्कार मित्रांनो आता नवीन वर्षी आणखी एक दुचाकी येत आहे. अशा दुचाकी त्यांच्या आवाजामुळे भारत देशात फेमस आहेत. तर ती गाडी कोणती असेल Royal Enfield Upcoming Bike 2024 ही आपल्या भारतात नवीन वर्षी लॉन्च होणार आहे. यामध्ये कोणत्या प्रकारच्या Royal Enfield दुचाकी लॉन्च होणार आहेत, ते पाहणार आहोत. ही गाडी म्हणजे तिच्या आवाजावरून लोकांना आवडत असते आणि बुकींग सुद्धा करुन घेतील.

Royal Enfield Upcoming Bike 2024 Name

Royal Enfield Himalayan 452
Royal Enfield Roadster 450
Royal Enfield Classic 350 Bobber
Royal Enfield Shotgun 650
Royal Enfield Sherpa 650

Royal Enfield Himalayan 452

तर मित्रांनो ही गाडी भारतामध्ये नोव्हेंबर 2023 मध्ये लॉन्च होणार आहे. या Royal Enfield Himalayan 452 याचे इंजिन हे 451.65cc चे आहे. ही दुचाकी लॉन्च झाल्यानंतर याची एक्स शोरुम किंमत ही 2,60,000 ते Rs 2,70,000 एवढी होऊ शकते. या गाडीची स्पर्धा ही KTM 390 Adventure करता येणार आहे.

Royal Enfield Roadster 450

जर तुम्हाला ही Royal Enfield Roadster 450 आवडत असेल, तर याची लॉन्च होण्याची तारीख ही मार्च 2024 मध्ये होणार आहे. या दुचाकीला सॅडल स्टे, टॉप-बॉक्स माउंट आणि टूरिंग मिरर डिझाइन सादर केले जात आहेत. या गाडीला 6 स्पीड गिअर लावण्यात आले आहेत. Royal Enfield Roadster 450 मध्ये 450 cc सिंगल-सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजिन वापरले जाईल, जे 40bhp पॉवर आणि 45Nm पीक टॉर्क जनरेट करते. हिची शोरुम किंमत ही 2,40,000 ते 2,60,000 एवढी किंमत आहे.

आणखी वाचा= Honda Activa Scooter Discount Offer: फक्त 20 हजार रुपयांमध्ये खरेदी करा? करार कसा मिळवायचा ते जाणून घ्या.

Royal Enfield Classic 350 Bobber

तर मित्रांनो ही Royal Enfield Classic 350 Bobber गाडी 2024 च्याच सुरुवातीला लॉन्च होणार आहे. या गाडीचे इंजिन हे 349 सीसी सिंगल-सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजिन मिळणार आहे. या गाडीला 5 स्पीड गिअर लावण्यात आले आहे. तर ही दुचाकी 6,100 rpm वर 20bhp पॉवर आणि 4,500 rpm वर 27nm टॉर्क जनरेट करत असते. या दुचाकीला पुढे आणि मागच्या बाजूला डिस्क ब्रेक लावले आहे. या Royal Enfield Classic 350 Bobber गाडीची किंमत 2,00,000 ते 2,10,000 एवढी शोरुम किंमत आहे.

Royal Enfield Shotgun 650

जर आपणास गाडी घ्यायची असेल तर याची शोरुम किंमत 3.25 लाख रुपये आहे. ही Royal Enfield Shotgun 650 मार्च 2024 मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. हिला इंजिन हे 648 सीसी, पॅरलल-ट्विन हे बसविण्यात येणार आहे. या गाडीला 6 स्पीड गिअर बॉक्स लावले आहे. या गाडीची पॉवर 7250 rpm वर 47bhp ची पॉवर आणि 5,000 rpm वर 52nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

Royal Enfield Sherpa 650

ही दुचाकी भारतामध्ये नोव्हेंबर 2024 च्या अखेरीस लॉन्च होणार आहे. या Royal Enfield Sherpa 650 गाडीला 6 स्पीड गिअर बॉक्स लावण्यात आले आहे. हिची शोरुम किंमत ही 3,00,000 ते 3,20,000 एवढी किंमत आहे. Shipra 650 मध्ये 648cc, पॅरलल-ट्विन, एअर-कूल्ड मोटर मिळणार आहे. जे 46bhp ची पॉवर आणि 52nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या रॉयल एनफिल्ड शेर्पा 650 गाडीला स्टाइलेस गोल हेड लाईट, वक्र इंधन टाकी, वेगवेगळे सीट डिझाईन, टेल लाईट सेक्शन आणि ड्युअल-स्पोर्ट टायर यांचा समावेश आहे.

Royal Enfield Upcoming Bike 2024 सर्व गाड्यांसाठी ही एकत्र माहिती

Royal Enfield Upcoming Bike 2024 : तुम्हाला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्पीडोमीटर, टॅकोमीटर, ट्रिप मीटर, ओडोमीटर, गियर पोझिशन, फ्युएल गेज, सर्व्हिस इंडिकेटर, रिअल टाइम, स्टँड अलर्ट, टर्न इंडिकेटर, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल अलर्ट, एसएमएस अलर्ट, ईमेल सूचना देते. आणि टर्न बाय टर्न नेव्हिगेशन सिस्टीम सारख्या सुविधा मिळण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये जॉईन व्हा.

Share this Article
Leave a comment
India vs New Zealand Highlights World Cup New Toyota Fortuner 2025 Ganapath Box Office Collection Day 3 New Tata Harrier Safari Facelift Launched : या गाडीची किंमत ही खूप कमी प्रमाणात आहे.