Hero Splendor Plus Xtec : भारतातल्या आधीच्या जुनी स्प्लेंडर पेक्षा हि नवीन स्प्लेंडर जास्त प्रमाणात ऍव्हरेज देणार आहे.

Darpan Kanda
4 Min Read

नमस्कार मित्रांनो आणखी एक नवीन स्प्लेंडर बाईक विकसित झाली आहे. तर आधीच्या जुनी स्प्लेंडर पेक्षा नवीन स्प्लेंडर मध्ये खूप प्रमाणात बदल करण्यात आला आहे. ही गाडी भारतात सर्वांची आवडीची गाडी आहे. जी गाडी होंडा आणि बजाज यांना सुद्धा ही Hero Splendor Plus Xtec बाईक मागे टाकणार आहे. या मध्ये नवीन फीचर्स लावले आहेत आणि ही आता जास्त प्रमाणात मायलेज देणार आहे.

Hero Splendor Plus Xtec अपडेट

भारतातील सर्वांची आवडीची आणि सर्वात मोठी कंपनी निर्मिती करणारी हिरो गाडीची आहे. यामध्ये फ्रंटला एलईडी डीआरएल आणि एलईडी हेडलाइट जोडण्यात आलेले आहेत. या गाडीची वैशिष्टे हे आधीच्या पेक्षा चांगल्या स्वरूपात केली आहे. या Hero Splendor Plus Xtec मध्ये नवीन ग्राफिक्स आणि डिझाईन करण्यात आली आहे.

Hero Splendor Plus Xtec मायलेज

Hero Splendor Plus Xtec ही गाडी आधीच्या स्प्लेंडर पेक्षा जास्त प्रमाणात मायलेज देणार आहे. या गाडीचे इंजिन हे BS6 मधून अनुरूप बनवण्यासाठी OBD 2 स्टेज 2 नियमांचे पालन करण्यासाठी बदल करण्यात आले आहे. यामुळे कमी प्रमाणात प्रदूषण होईल आणि जास्त प्रमाणात मायलेज देणार आहे. ही बाईक तुम्हाला एक लिटर मध्ये 60 ते 70 किलोमीटर एवढे अंतर पार करणार आहे.

Hero Splendor Plus Xtec वैशिष्टे

या गाडीमध्ये पूर्णपणे नवीन प्रकारचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर लावण्यात आले आहे. या बाईकला डिजिटल डिस्प्ले वर तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यांसारखे नवीन वैशिष्टे लावले आहे. संपूर्ण वैशिष्टे म्हणजे एसएमएस अलर्ट, कॉल अलर्ट, रिअल टाइम मायलेज, स्पीडोमीटर, टॅकोमीटर, ट्रिप मीटर, स्टँड अलर्ट, फ्यूल गेज, सर्व्हिस इंडिकेटर यासारख्या रीडआउटचा समावेश आहे. तर आपल्याला या गाडीला मोबाईल चार्जिंग लावण्यासाठी चार्जरची सिस्टीम लावली आहे. या बाईकला पुढच्या बाजूस आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक लावून, यांचे हे चाके 18-इंच अलॉय व्हीलसह जोडलेले आहे.

Hero Splendor Plus Xtec

वैशिष्ट्यवर्णन
इंजिन124cc BS6 सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड
शक्ती8 bhp @ 8,000 RPM
टॉर्क8 Nm @ 6,000 RPM
संसर्ग 4-स्पीड मॅन्युअल
मायलेज 60-70 किमी/लि
इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह पूर्णपणे डिजिटल
चाके18-इंच अलॉय व्हील्स
वजन112 किलो
इंधन टाकीची क्षमता9.5 लिटर
किंमत (भारतात) INR 79,700
प्रतिस्पर्धी Honda SP 125, Bajaj Pulsar 125, TVS Raider 125
निलंबन (समोर) टेलिस्कोपिक हायड्रोलिक शॉक शोषक
निलंबन (मागील) 5-स्टेप अॅडजस्टेबल हायड्रोलिक सस्पेंशन

Hero Splendor Plus Xtec इंजिन

या बाईकला 4 स्पीड गिअर लावण्यात आले आहेत. हे इंजिन 8,000 rpm वर 8bhp ची पॉवर आणि 6,000 rpm वर 8nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या गाडीला ऊर्जा देण्यासाठी 124cc BS6 सिंगल सिलेंडर एअर-कुल्ड इंजन द्वारे समर्पित केले आहे. त्यामुळे हे इंजिन मायलेज सोबत उत्तम दर्जाचा प्रतिसाद देऊ शकते.

आणखी वाचा= New Bajaj Platina CNG Bike : भारतात पहिली गाडी CNG वरती चालणारी पाहण्यास मिळणार आहे.

Hero Splendor Plus Xtec किंमत

या गाडीचे पूर्ण वजन हे 112 किलो आहे. तर गाडीमध्ये असणारी पेट्रोलची टाकीची क्षमता ही 9.5 लिटर एवढी आहे. या गाडीची कंपनी पूर्ण भारतात गाजलेली आहे. तर Hero Splendor Plus Xtec याची किंमत ही 79,700 रुपये एक्स शोरुम किंमत आहे.

तर मित्रांनो या गाडीची किंमत खूप कमी प्रमाणात आहे. जर आपल्याला या गाडीची ही स्पर्धा ही इतर कोणत्या गाड्या आहेत की त्यांच्यासोबत करू शकते. तर ते गाड्या Honda SP 125 , Bajaj Pulsar 125 आणि TVS Raider 125 हे आहेत, यांच्याशी Hero Splendor Plus Xtec ही बाईक स्पर्धा करू शकते. तर ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.

व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये जॉईन व्हा.

Share this Article
Leave a comment
India vs New Zealand Highlights World Cup Royal Enfield Upcoming Bike 2024 New Toyota Fortuner 2025 Garena Free Fire Max Game Redeem Code : फ्री फायर या गेमचा रेडीम कोड हा डेव्हलपर दररोज अपडेट करतो Honda Activa CNG Scooter