New Bajaj Platina CNG Bike : भारतात पहिली गाडी CNG वरती चालणारी पाहण्यास मिळणार आहे.

Darpan Kanda
3 Min Read

नमस्ते मित्रांनो आणखी एक नवीन बजाज कंपनीची बाईक लॉन्च होत आहे. तर भारतातील काही लोक CNG वरती चालणारी बाईक पाहण्यासाठी इच्छुक होते, तर आता येत आहे, ती म्हणजे New Bajaj Platina CNG Bike भारतात लॉन्च होत आहे. ही गाडी CNG वरती सुरू करण्याचा उद्देश हा पेट्रोलचे भाव दिवसेंदिवस वाढत गेल्यामुळे आणि होणारे प्रदुषण मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आता बजाज कंपनी ही प्रतिवर्षी 2 लाख CNG वरती चालणाऱ्या गाड्या उपलब्ध करणार आहे. तर या गाडी विषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे.

New Bajaj Platina CNG Bike Top Speed

या गाडीला 100cc ते 102cc एवढे इंजिन आहे. ही बाईक एका तासाला 90 किलोमीटर एवढे अंतर पार करणार आहे. या गाडीमध्ये असणारी पॉवर ही 7.9ps एवढी असणार आहे. ही बाईक 4 स्पीड वृध्दि सह बजाज प्लॅटिना 100 लाल सिंगल-पीस आरामदायी सीट लावले आहे. या New Bajaj Platina CNG Bike चे एकूण कलर हे चार उपलब्ध झाले आहेत. या गाडीच्या सुरक्षेसाठी बाईकच्या पुढे आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक लावण्यात आले आहेत. 

आणखी वाचा= पर्वत आणि वाळवंटाचा खरा राजा, Keeway TX450R ADVENTURE RALLY BIKE लवकरच लॉन्च होणार आहे.

New Bajaj Platina CNG Bike स्पेसिफिकेशन

या गाडीला हॅलोजन हेडलाइटसोबत लाभा बजाज प्लॅटिनाचे लूक हे एकदम उत्कृष्ठ आहे. या बाईकची इंजिन हे आर कूल्ड इंजिन आणि लाल डीआरएल इंजिन हे लावण्यात आले आहे. तर ही New Bajaj Platina CNG Bike 8.3nm चा टार्क जनरेट पॉवर करत असते. या बाईकमध्ये आपल्याला 11 लिटरची इंधन टाकने आवश्यक आहे. या गाडीला पुढच्या बाजूस टेलिस्कोपिक फोर्क आणि मागच्या बाजूस ट्विन शॉक सस्पेन्शन असे लावले आहे त्यामुळे प्रवासी हे एकदम आरामदायी प्रवास करणार आहेत.

New Bajaj Platina CNG Bike किंमत आणि मायलेज

तर मित्रांनो या गाडीची किंमत ही 65,943 यांच्यापेक्षा जास्त असू शकते आणि ही किंमत एक्स शोरुम किंमत आहे. ही गाडी एका लिटर मध्ये 80 किलोमीटर एवढे अंतर पार करू शकते म्हणजे CNG वरती सुद्धा ही गाडी 80 किलोमीटर एवढे मायलेज देऊ शकणार आहे. तुम्हाला या गाडीची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी एक व्हिडिओची लिंक दिली जाईल त्यावरून माहिती अधिक माहिती जाणून घेऊ शकता. ही माहिती सर्वांना शेअर करा.

व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये जॉईन व्हा.

Share this Article
Leave a comment